AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
आंबा मोहोर संरक्षण
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंबा पिकामध्ये मोहोर गळ ही दरवर्षी एक मोठी समस्या ठरते. पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या कारणांमुळे मोहोराची गळ होते, ज्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. मोहोर गळ टाळण्यासाठी योग्य उपाययोजना आणि काळजी घेणे आवश्यक आहे. याविषयी अग्रोस्टार अॅग्री डॉक्टर तेजस कोल्हे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. जर तुम्ही आंबा पिकाचे शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि मोहोर गळ टाळण्यासाठी योग्य सल्ला मिळवा. वेळेत योग्य काळजी घेऊन पिकाचे उत्पादन वाढवा आणि नुकसान टाळा. 👉🏻संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
139
3
इतर लेख