AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
आंबा पिकाबाबत महत्वपूर्ण माहिती!
🌱सध्या आंबा पिकाची मोहोर लागण होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. परंतु यामध्ये काही कारणामुळे मोहोर गळ देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते.ज्याचा थेट उत्पादनावर परिणाम होतो. परंतु नक्की मोहोर गळण्याची कारणे काय आहेत?हि मोहोर गळ कशी थांबवावी?याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:Safar Agri Ki हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
13
इतर लेख