AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
असे मिळवा कांद्यावरील करप्यावर नियंत्रण!
🌱कांदा पिकावरील करपा हा रोग एक भयंकर रोग असून यामुळे कांदा पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. हा रोग प्रामुख्याने ढगाळ हवामान आणि दाट धुक्यांमुळे होतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना खूप महत्त्वाच्या ठरतात.तर याच उपाययोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
2
इतर लेख