AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअन्नदाता कार्यक्रम
अशाप्रकारे करा पिकातील तणनियंत्रण!
जसे कि, सर्व शेतकरी बांधव जाणतात पिकामध्ये तणांची वाढ झाल्यास आपले मुख्य पिक व तणामध्ये अन्नद्रव्याची स्पर्धा होऊन पिकाच्या वाढीस अडथळा येतो तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव देखील वाढतो. त्यामुळे पिकामध्ये तण उगवू नये म्हणून कोणती काळजी घेतली पहिले, तणांचे नियंत्रण कसे करावे? व याचे काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- अन्नदाता हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
184
6