AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
अनुदानात मोठी वाढ-मंत्रिमंडळ निर्णय!
🐄पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यामध्ये दुधाळ जनावराची जी गटवाटप योजना राबवली जाते.या योजनेअंतर्गत गायी आणि म्हैस खरेदीकरता अनुदान दिले जाते.परंतु सध्या पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या अनुदाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे. तसेच त्याबद्दल काही म्हत्वपूर्ण बदल देखील करण्यात आले आहेत.तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🐄संदर्भ :Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
102
28
इतर लेख