AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखत्रिकेव १००
झेबा - पिकासाठी वरदान
• हे एक स्टार्च आधारित पाणी शोषक आहे. • त्याच्या वजनापेक्षा ४०० पट जास्त पाणी शोषण करते. • मुळांभोवती पाणी आणि अन्नद्रव्ये धरून ठेवते. • योग्य वेळी पिकांना पाणी आणि अन्नद्रव्ये पुरवठा करते. • जमिनीत पाणी जास्त किंवा कमी असल्यास, जिमिनीतील वाफसा टिकवून ठेवते. • पिकास पाण्याचा ताण कमी करते. • पिकांच्या वाढीमध्ये साहाय्य करत असल्याने उत्पादनात वाढ होते. • हे मातीत विरघळणारे असून जमिनीतील सूक्ष्मजीवांना हानी पोहचवत नाही. त्यामुळे हे अत्यंत सुरक्षित आहे. • टीप: हे उत्पादन खरेदी करण्यासाठी अॅग्रोस्टर अॅग्रीडॉक्टरशी संपर्क साधा.
संदर्भ:- त्रिकेव १००, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
712
2