AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकामध्ये पांढरी माशी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा एकाच वेळी प्रादुर्भाव असल्यास, आपण कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकामध्ये पांढरी माशी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा एकाच वेळी प्रादुर्भाव असल्यास, आपण कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
सध्याचे वातावरण पहाता पांढरी माशी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा एकाच वेळी प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत, पिकाच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी @ ५ मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपॅथ्रीन १५% ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
180
1
इतर लेख