AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी करता?
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपण टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी करता?
इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @ १० मि.ली. किंवा क्लोरॅनट्रानिलिप्रोल १८.5 एससी @ ३ मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम किंवा नोव्हॅलुरॉन ५.२५% + इंडोक्झाकार्ब ४.५% एससी @ १० मिली किंवा क्लोरॅनट्रानिलिप्रोल ८.८% + थायामेथॉक्झाम १७.५% एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
117
0
इतर लेख