आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांग्यामध्ये शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या आळीसाठी आपण कोणत्या किडनाशकाची फवारणी कराल?
वांग्यामध्ये शेंडे आणि फळ पोखरणारी आळी नियंत्रित करण्यासाठी, बीटा सायफ्लुथ्रिन ८.४९% + इमिडाक्लोप्रीड १९.८१% ओडी @ ४ मिली किंवा सायपरमेथ्रीन ३% + क्विनालफॉस २०% ईसी @ ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.