कोथिंबीरी मधील अफिडसाठी आपण कोणते कीटकनाशक फवाराल?
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोथिंबीरी मधील अफिडसाठी आपण कोणते कीटकनाशक फवाराल?
कोथिंबीरमध्ये अफिड्सच्या नियंत्रणासाठी, निंबोळी अर्क तसेच बुरशी पासून तयार कीटकनाशक मेटारहायझियम अॅनिसोप्लीया देखील फवारले जाऊ शकते.
204
13
इतर लेख