आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपण वांगी पिकांमधील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
प्रादुर्भावग्रस्त फळ काढून नष्ट करावीत. त्यानंतर क्लोरँट्रनीलीप्रोल १८.५ एससी @४ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @१० ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी @४ मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!