AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी काय उपाय कराल?
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपण कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी काय उपाय कराल?
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी १० फेरोमन सापळे लावावेत. बोंडअळीचे पतंग फेरोमन सापळ्यात अडकलेले दिसल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी क्लोरॅनट्रेनिलीप्रोल ९.३% + लॅम्डा सायहॅलोथ्रिन ४.६ झेडसी @५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
394
2