आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणविरहित आणि निरोगी वांगी पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल चौधरी
राज्य - गुजरात
टीप - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!