AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़घर मे बगीचा
जुन्या फवारणी पंपाचा पुनर्वापरासाठी उत्तम जुगाड!
शेतकरी बंधूंनो आपल्याकडील जुना पंप फवारणीसाठी वापरता येत नसल्यास हा जुगाड करून तो पंप पुन्हा वापरात आणू शकता. हा जुगाड नेमका कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
संदर्भ:- घर मे बगीचा., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
190
15