मिरची पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव - श्री. बद्री भाई सोनी राज्य - राजस्थान उपाय - प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून टाकावीत व इमिडाक्लोप्रिड १७.८०% एसएल @५० मिली प्रति एकर प्रमाणात फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
119
45
इतर लेख