AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपईमधील विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपईमधील विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन
पपईमधील विषाणूजन्य रोग हा रसशोषक किडीपासून पसरला जातो. प्रादुर्भावाच्या वेळी अंतरप्रवाही कीटकनाशकची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
275
6