AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीBRAHMA KUMARIS VIDEO GALLERY
पाहा, गांडूळ खताचे फायदे
गांडूळ खताचे फायदे जाणून घेऊयात:_x000D_ • मातीमध्ये हवा खेळती राहते. _x000D_ • मुळांची चांगली वाढ होते तसेच मातीची रचना सुधारते आणि मातीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. _x000D_ • रोपांची उगवण क्षमता, झाडाची शाखीय वाढ आणि पीक उत्पादन वाढते._x000D_ • पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते._x000D_ _x000D_ संदर्भ – ब्रम्हकुमारी व्हिडिओ गॅलरी_x000D_ जर हा व्हिडिओ पसंत पडल्यास नक्की लाईक व शेअर करा _x000D_
93
0