जैविक शेतीBRAHMA KUMARIS VIDEO GALLERY
पाहा, गांडूळ खताचे फायदे
गांडूळ खताचे फायदे जाणून घेऊयात:_x000D_
• मातीमध्ये हवा खेळती राहते. _x000D_
• मुळांची चांगली वाढ होते तसेच मातीची रचना सुधारते आणि मातीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. _x000D_
• रोपांची उगवण क्षमता, झाडाची शाखीय वाढ आणि पीक उत्पादन वाढते._x000D_
• पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते._x000D_
_x000D_
संदर्भ – ब्रम्हकुमारी व्हिडिओ गॅलरी_x000D_
जर हा व्हिडिओ पसंत पडल्यास नक्की लाईक व शेअर करा _x000D_