AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रित कार्य करणे महत्वाचे - उपराष्ट्रपती
कृषी वार्ताAgrostar
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रित कार्य करणे महत्वाचे - उपराष्ट्रपती
नवी दिल्ली: देशातल्या कृषी क्षेत्रातल्या समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक संबंधित व्यक्तीने एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विजयवाडा येथे शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्या संवादात्मक मेळाव्यात व्यक्त केली. नायडू म्हणाले, शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ग्रामीण रस्ते संपर्क सुधारणा, अधिक गोदामांची उभारणी, शीतगृहांची सुविधा, पाणी आणि वीजेचा निश्चित पुरवठा यांसारखा पायाभूत विकास करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेवर पतपुरवठा करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
56
0
इतर लेख