क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
व्हेलेंटाईन साठी गुलाब पिकाचे नियोजन
व्हेलेंटाईन दिवसांमध्ये गुलाबाच्या फुलांना असलेली प्रचंड मागणी विचारात घेता शेताची मशागत करून मध्यम छाटणी करावी. छाटणी पासून 50-60 दिवसात फुले काढणीसाठी तयार होतात.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
368
4
संबंधित लेख