AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापसामध्ये रिकाम्या जागा भरून काढणे व विरळणीविषयी महत्वपूर्ण माहिती
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापसामध्ये रिकाम्या जागा भरून काढणे व विरळणीविषयी महत्वपूर्ण माहिती
कापसामध्ये पेरणीनंतर १० दिवसांनी रिकाम्या जागा भराव्यात. जास्त कापसाचे बियाणे जागा भरण्यासाठी वापरावे.
कापसामध्ये रिकाम्या जागा भरण्यासाठी वापरली जाणारी रोपे पॉलीबॅगमध्ये वाढवावीत. ही जागा भरून काढण्याचे काम पावसाळ्यात करावे. लागवडीला तीन आठवडे झाले की, कापसाची विरळणी करावी, विरळणीमध्ये कापसाची जास्त झालेली रोपे काढून टाकावीत व एका फुलीवर एकच रोप ठेवावे. आजच कापूस पिकाविषयी अधिक मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डाॅक्टर'कडून घेण्यास विसरू नका! त्वरित, टोल फ्री नंबर १८०० १२० ३२३२ वर मिस कॉल द्या आणि अ‍ॅग्री डाॅक्टर लवकरच आपल्याशी संपर्क साधतील.
328
0