कांदा,लसूण,भेंडी,वांगी व जिरे पिकात वाढीसाठी गंधक वापर
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कांदा,लसूण,भेंडी,वांगी व जिरे पिकात वाढीसाठी गंधक वापर
कांदा,लसूण,भेंडी,वांगी व जिरे पिकात थंडीमुळे वाढीवर परिणाम जाणवत असल्याने योग्य वाढीसाठी सल्फील एकरी3ते5किलो जमिनीतून कोणत्याही खतांसोबत फोकूण द्यावे.
576
101