क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
जैविक शेतीअॅग्रीकल्चर फाॅर एव्हरीबडी
निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत
• प्रथम चांगले वाळलेले निंबोळी बियाणे घेऊन उखळीमध्ये किंवा यंत्राच्या सहाय्याने त्यावरचे आवरण काढून बियांची बारीक पावडर करून घ्यावी. • बारीक केलेली निंबोळी पावडर १ किलो वजन करून १० लिटर स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून रात्रभर भिजत ठेवावी. • रात्रभर भिजत ठेवलेली निंबोळी अर्क सुती कापडाच्या मदतीने निंबोळी अर्क २-३ वेळा व्यवस्थित गळून घ्यावी.
वापरण्याची पद्धत – • निंबोळी अर्क १ ते ५ टक्के पर्यंतच शिफारस केलेल्या निंबोळी अर्काची फवारणी करा. • निंबोळी अर्क ही प्रतिबंधात्मक म्हणून शिफारस केलेली आहे. • निंबोळी अर्काची फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. • निंबोळी अर्काची फवारणी ७-८ दिवसाच्या अंतराने पिकांवर करावी. संदर्भ - TNAU पोर्टल जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
574
1
संबंधित लेख