AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेणखताचा उपयोग
जैविक शेतीhttp://www.soilmanagementindia.com
शेणखताचा उपयोग
• सडलेले शेणखत हे पिकांच्या पेरणी पूर्वी साधारणपणे ३ ते ४ आठवडयांपूर्वी दिले पाहिजे. • शेणखत हे मातीमध्ये विघटित होऊन मातीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर त्यामधील विरघळणारे पोषक घटक पिकांच्या वाढीसाठी महत्वपूर्ण ठरते. • शेणखत हे पिकांची पेरणी करण्यापूर्वी खूप आधी दिले गेले पाहिजे. जेणेकरून पावसामुळे त्यातील आवश्यक पोषण तत्व धुवून जाणार नाही. पेरणी पूर्वी शेणखताला चांगल्या प्रकारे तयार करून मातीमध्ये मिसळले पाहिजे.
• शेण खत, भाज्या आणि फळांच्या झाडांना खतांच्या स्वरूपात दिले, तर सर्वोत्तम परिणाम होतो. • शेण खतामध्ये स्फुरदचे प्रमाण तुलनेने कमी असते, म्हणूनच शेतीमध्ये या खतासोबत प्रथम खत म्हणून सिंगल सुपर फाॅस्फेट वापरले पाहिजे आणि नत्र खतांना झाडांच्या खालील भागाच्या जवळपास याचा वापर केला पाहिजे. संदर्भ – http://www.soilmanagementindia.com जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
134
1