AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला लागवड करण्यापूर्वी अन्नद्रव्ये वापर
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भाजीपाला लागवड करण्यापूर्वी अन्नद्रव्ये वापर
रबी हंगामातील भाजीपाला मिरची,वांगी,भेंडी व काकडी कुळातील वेलवर्गीय पिकांची लागवड करत असताना शेत तयार करतेवेळी योग्य प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीतून द्यावे,हे थंडी मध्ये मुळीचा विकास योग्य होण्यासाठी महत्वाचे आहे.
19
0