AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो रोपांमध्ये पुनर्लागवड व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो रोपांमध्ये पुनर्लागवड व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवडीसाठी ट्रे मध्ये रोपे तयार करावयाची असल्यास यासाठी ट्रे मोठ्या कपांचा (100 पेक्षा कमी रोपे प्रती ट्रे) निवडावा जेणेकरून पुनर्लागवड केल्यानंतर रोपाला जास्तीची मुळे असतील आणि अशी रोपे अती उन्हात तग धरू शकतील.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
83
0
इतर लेख