आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकाच्या चांगल्या वाढीसाठी!
शेतकऱ्याचे नाव- श्री. भारत लिल्हारे
राज्य - महाराष्ट्र
टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.