AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उशिरा पेरलेल्या सोयाबिनसाठी सल्ला
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उशिरा पेरलेल्या सोयाबिनसाठी सल्ला
उशिरा झालेली सोयाबीन पेरणी मध्ये अतिरिक्त शाखीय वाढ रोखून शेंगामध्ये दाने भरण्यासाठी 13:00:45 या विद्राव्य खताची 100 ग्रॅम प्रती पंप फवारणी घ्यावी पुन्हा आवश्यकते नुसार क्लोरमेटोक्लोराइड 10 मिली प्रती पंप फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
282
3