AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
निरोगी व रोग मुक्त हरभरा उगवणी करीता महत्वाची सुचना
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
निरोगी व रोग मुक्त हरभरा उगवणी करीता महत्वाची सुचना
हरभरा मध्ये बियाणांची उगवण चांगली होण्यासाठी व रोपावस्थेत बुरशिजन्य रोगापासुन संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणांची प्रक्रिया मॅन्कोझेब + मेटालॅकक्सिल किंवा कार्बेन्डाझीम + मॅनकोझेब @ 2 -2.5 ग्रॅम प्रती 1 किलो सोबत व नंतर 30 मिनिटांनी रायझोबीयम 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाणे सोबत प्रक्रिया करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
159
3
इतर लेख