AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांना होणाऱ्या गोचीड चे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावरांना होणाऱ्या गोचीड चे नियंत्रण
दमट वातावरणात जनावरांचा शरीरावर गोचीड सारख्या किडींचा आढळ असतो,त्या कीडी शरीरातील रक्त शोषण्याचे काम करत असतात.त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आयवरमेक्टीन किंवा ड्यूरामेक्टीन औषधांचा वापर करावा.
54
8