सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा, वैज्ञानिक पद्धतीने कलिंगड पिकाची लागवड
• कलिंगड लागवडीसाठी चांगला निचरा होणारी जमीन निवडावी._x000D_ • हे उन्हाळ्यात उच्च उत्पादन देणारे पीक आहे._x000D_ • लागवड करण्यापूर्वी २-३ कल्टिव्हेटरच्या पाळ्या द्याव्या._x000D_ • यानंतर ५ फुटाचे रुंद वाफे तयार करावे. वाफे तयार करण्यापूर्वी १०० क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा २० क्विंटल निंबोळी पेंड टाकावी._x000D_ • वाफ्यावर ठिबक टाकून ३० मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरावा._x000D_ • अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा._x000D_ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
115
11
इतर लेख