AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उसातील पायरीला
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उसातील पायरीला
या किडीची पिले आणि प्रौढ दोघेही पानांतून रस शोषण करतात. प्रादुर्भाव सततचा राहिल्यास उसातील साखरचे प्रमाण, गुणवत्ता आणि उत्पादन कमी होते. आपल्या क्षेत्रात या किडीचा प्रादुर्भाव असल्यास पिकामध्ये 'एपिरिकानिया मालानोलेका' एक्टो-परजीवी सोडा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
0
इतर लेख