AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चवळीवर फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कीटकनाशकचा वापर करावा.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
चवळीवर फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कीटकनाशकचा वापर करावा.
अॅसिफेट ७५ एस पी @१५ ग्राम किंवा फिप्रोनील ५ एस सी @१० मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
218
0
इतर लेख