आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. संकेत अमूप
राज्य - महाराष्ट्र
सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!