क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
देशातील आंबा उत्पादन भागातील ‘आंबा किडीं’पासून विशेष सावधान!
अलीकडे जुनागड (गुजरात राज्य) च्या गिर क्षेत्रामध्ये आंब्याची एक नवीन किडीची प्रजाती आढळून आली आहे. या किडीमुळे आंबा फळांचे आणि पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या किडींच्या व्यवस्थापनासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून कीटकनाशकांची फवारणी करा.
प्रोफेनोफॉस ५० ईसी @ १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी @ २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. भारतातील सर्व आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी हा या माहिती मागील हेतू आहे. संदर्भ - अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
210
2
संबंधित लेख