AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आळीने प्रदुर्भावीत सोयाबीन पीक
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आळीने प्रदुर्भावीत सोयाबीन पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. राहुल लंगे पाटील राज्य - महाराष्ट्र सल्ला - क्लोरंट्रानिलिप्रोल 18.5% एस सी @ 7 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी @ 10 ग्रॅम प्रती पंप ची फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
458
2