AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गव्हातील खोडकिड्या साठी उपाय
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गव्हातील खोडकिड्या साठी उपाय
रोपाच्या पानांची टोके वाळतात. जर प्रादुर्भाव कमी असेल तर रोगग्रस्त रोपे अळ्यां सकट मुळापासून उपटा आणि नष्ट करा. जर प्रादुर्भाव जास्त असेल, तर मोनोक्रोटोफॉस 6% SL @ 10 मिली किंवा क्विनोलफॉस 25 % EC @ 2 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि दोनदा म्हणजे साधारण 45 आणि 55 दिवसा नंतर फवारा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
139
1
इतर लेख