AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लहान वेडीवाकडे असलेले फळे डांगर भोपळा
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लहान वेडीवाकडे असलेले फळे डांगर भोपळा
शेतकऱ्याचे नाव - श्री. अरुण लहाने राज्य - महाराष्ट्र सल्ला -एकरी ३ किलो कॅल्शीअम नायट्रेट ठिबक मधून द्यावे.व नंतर २ दिवसांनी बोरॉन १ किलो ठिबक मधून द्यावे.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
44
0