क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तेलबिया पिके अन्नद्रव्ये व्यवस्थापन
तेलबिया पिकांना उत्पादन वाढीसाठी सल्फर या घटकाची गरज जादा भासते, यासाठी भरखते देताना त्यासोबत एकरी 3 किलो सल्फर(गंधक) मिसळावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
122
0
संबंधित लेख