AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकाची लागवडी पूर्वी कांडी/बेणे प्रक्रिया:
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकाची लागवडी पूर्वी कांडी/बेणे प्रक्रिया:
लागवडी नंतर उसाची चांगली उगवण होण्यासाठी तसेच कीड व रोग यांच्या प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ऊस पिकात योग्य बेणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ऊस बेणे प्रक्रियेसाठी १३:००:४५ विद्राव्य @ ५ ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस @ २ मिली तसेच कार्बेन्डामझिम + मॅन्कोझेब घटक असलेले बुरशीनाक @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून वापरावे. अशा द्रावणात टिपरे ५ मिनिटांसाठी बुडवून घ्यावी व नंतर लागवड करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
429
2
इतर लेख