AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकाची ऊति संवार्धीत रोपे निवडताना लक्षात ठेवण्यासाठीचे महत्वाचे मुद्दे
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी पिकाची ऊति संवार्धीत रोपे निवडताना लक्षात ठेवण्यासाठीचे महत्वाचे मुद्दे
लागवडीसाठी ऊती संवार्धीत केळी रोपे निवडताना पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 1. रोपे समान वाढ असणारी पाहिजेत. 2. 45 सेमी पेक्षा उंच नसावीत. 3. किमान 6 ते 7 पाने असावीत.
101
0
इतर लेख