AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीMao Marketing
औषधांची फवारणी करतेवेळी काळजी घेणे आवश्यक!
पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी, करतेवेळी आणि केल्यानंतर देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे._x000D_  कीटकनाशक लेबले: _x000D_ • कीटकनाशके वापरण्यापूर्वी नेहमीच लेबल वाचा._x000D_  आरोग्य सल्ला: _x000D_ • औषधांची फवारणी करते वेळी तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधा. तसेच फवारणी करताना कशाचेही सेवन करू नये. _x000D_ • जर कीटकनाशक डोळे आणि त्वचेच्या संपर्कात आला तर सुमारे १५-२० मिनिटांसाठी पाण्याने क्षेत्र स्वच्छ धुवा._x000D_ • जर एखाद्या व्यक्तीच्या श्वासात औषध घेल्यास त्यांना त्वरित मोकळ्या हवेमध्ये हलवावे किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा._x000D_  संरक्षक कपडे: _x000D_ • कीटकनाशक फवारताना नेहमीच संपूर्ण अंग भरून कपडे परिधान करावेत. हे कपडे इतर कपड्यांपेक्षा वेगळे धुवावेत._x000D_ • फवारणीपूर्वी पंप तपासून घ्या. ते योग्य प्रकारे कार्य करीत आहेत याची खात्री करा._x000D_ • पंप स्वच्छ धुवून फवारणीसाठी वापरावा._x000D_  फवारणी नंतर:_x000D_ • कंटेनरमधून कॅप आणि लेबल काढा._x000D_ • पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने कंटेनर परत करा._x000D_ • कीटकनाशकाच्या वापराची नोंद नेहमी ठेवा._x000D_
संदर्भ:- Mao Marketing_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
121
0