AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले व हळद कंद सड
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आले व हळद कंद सड
आले व हळद पिकातील बुरशी व जीवाणूजन्य कंद सड पावसाळी वातावरणात जास्त आढळून येते.याचा नियंत्रणासाठी ठिबक द्वारे किंवा आळवणी करून1किलो धानुकोप आणि500मिली कासू-बी द्यावे.
296
86
इतर लेख