Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 17, 05:30 AM
आजचा सल्ला
AgroStar एग्री-डॉक्टर
खोडवा ऊस व्यवस्थापन
तुटून गेलेल्या ऊसाचा खोडवा राखला असल्यास पिवळा पडणे ही समस्या आढळते यावर उपाय म्हणून टाटा रॅलीगोल्ड ठिबकद्वारे द्यावे जेणेकरून अन्नद्रव्यांचा अपटेक वाढून पिक जोमदार होईल.
पीक पोषण
ऊस
कृषि ज्ञान
169
0