स्मार्ट शेतीनोल फार्म
मनुका तयार करण्याची पद्धत
जेव्हा द्राक्षे पूर्णपणे पक्व होतात तेव्हा ड्रायिंग इम्युल्शन मशीनच्या सहाय्याने घडांवर फवारले जाते. मण्यांची गोडी तपासून ते घड सुकण्यासाठी वेलींवर तसेच ठेवले जातात. सुकलेल्या द्राक्षाचे घड मशीनच्या सहाय्याने काढले जाऊन ते प्रक्रिया केंद्रात नेले जातात. तिथे हे घड निर्जलीकरण प्रक्रियेसाठी ट्रेमध्ये भरले जातात. नंतर हे ट्रे काढण्यासाठी एका मशीनमध्ये वितरित केले जातात. यांनतर हे मनुका धुतले जातात, वाळवल्या जातात आणि दर्जेदार तपासणीसाठी पाठवल्या जातात आणि शेवटी बाजाराला पाठवण्यासाठी पेटींमध्ये भरले जातात.
संदर्भ:- नोअल फार्म हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
127
3
इतर लेख