आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूगच्या वाढीसाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. एस . बायप्पा रेड्डी
राज्य - आंध्र प्रदेश
सल्ला - सल्फर ९० %@१० किलो प्रति एकर दयावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!