आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतामध्ये घेत असलेले निरोगी कांद्याच्या बियाणांचे उत्पादन
शेतकऱ्यांचे नाव -श्री शिवाजी देशमुख_x000D_
राज्य - महाराष्ट्र_x000D_
सल्ला - १२:६१:00 @ १०० ग्राम प्रती पंप फवारणी करावी तसेच अमिनो अॅसिडची १५ ग्राम प्रती पंप फवारणी करावी.