क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओमुख्तियार पेटकेअर
जनावरे माजावर न येण्याची कारणे व उपाय!
जनावरांची प्रजनन क्षमता आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार असते. प्रजननासंबंधित अडचणींमुळे, दोन वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी एका वर्षातून प्रत्येक जनावरापासून ८ ते ९ महिन्यापर्यंत दूध आणि निरोगी वासरू मिळणे आवश्यक असते. तर यासाठी आपल्या जनावरांमध्ये जी माजावर न येण्याची समस्या आढळून येते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या.
संदर्भ:- मुख्तियार पेटकेअर ., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
9
संबंधित लेख