आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी झाडाची पाने फाटू नये म्हणून प्रतिबंध
थंडीमुळे तसेच वाऱ्याची गती वाढल्यास केळीची जुनी पाने फाटण्याचे प्रमाण वाढते यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठिबक द्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन द्यावे.पाने फाटण्याचे प्रमाण कमी राहते.