AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी झाडाची पाने फाटू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी झाडाची पाने फाटू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
थंडी तसेच वाऱ्याची गती वाढल्यास केळीची जुनी पाने फाटन्याचे प्रमाण वाढते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठीबकद्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन द्यावे. यामुळे पाने फाटण्याचे प्रमाण कमी राहते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
162
2